all the best for the next post, but do mention when the lines are not your own. Many bloggers hate plagiarism and i don’t want you to be the next target of their rage.
Thanks for your comment. I agreed these are not my lines But I posted first time so I forget that. I will take care on my every post. Thanks again for your valuable suggestion.
मी....
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवितेसारखा
,
आवडली तर ऐका नाहीतर निघुन जा...
कुणालाही सांगणार नाही,जबरदस्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...
तुम्ही जगताय ते योग्य अन् माझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निष्फल
वाटल तर नावं ठेवा...
तुमच्या अध्यात ना मध्यात ना माझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच संतापताय...
करावस वाटलं तर एकच करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नाव ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या
2 comments:

Post a Comment